by admin | Aug 7, 2024 | Media
‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’चा ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे शानदार उद्घाटन कोकणातील माणसे नारळाच्या पाण्याप्रमाणे गोड आहेत. कोकणावरील प्रेम आणि मालवणचा नातू या नात्याने या भागाची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजतो. ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल...